ffivedotin

ffivedotin

1p

2 comments posted · 0 followers · following 0

146 weeks ago @ Fantastic Five - ...का म्हण... · 0 replies · +1 points

'देशाच्या नेत्यांनी, त्यांच्या पक्षांनी तरुणांना ध्यानात घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासमोर एक आदर्श नेता म्हणून स्वतःला सादर केलं पाहिजे' या कल्पनेच्या अनुषंगाने चर्चा व्हावी हा या लेखाचा उद्देश! पाच वर्षे गायब राहून हे राजकारणी अतिशय साळसूदपणे पाच वर्षांनंतर पुन्हा मत मागण्यासाठी समोर येतात - त्यांना त्यांच्या बेजबाबदारपणाची जाणीव करून देण्यासाठी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. तुम्हालाही काही प्रश्न पडले असतील तर जरूर मांडा...या चर्चेतून पॉलीटीकल प्रोसेसमध्ये आपला सहभाग वाढावा ही एक भाबडी अपेक्षा...